ಅರ್ಥ : प्राण्यांच्या गळ्यातून निघणारा कोमलता, तीव्रता, चढउतार इत्यादी गुणविशेष असणारा ध्वनी.
							ಉದಾಹರಣೆ : 
							तो कापर्या आवाजात बोलू लागला.
							त्याचा कंठ फार गोड आहे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The sound made by the vibration of vocal folds modified by the resonance of the vocal tract.
A singer takes good care of his voice.ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीच्या विरोधात किंवा मागणी इत्यादीसाठी केलेले कथन.
							ಉದಾಹರಣೆ : 
							भ्रष्टाचाराविरोधात आपला आवाज सरकारपर्यंत पोहचवायचा आहे.
							
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The communication (in speech or writing) of your beliefs or opinions.
Expressions of good will.