अर्थ : अत्यल्प प्रमाणात असण्याचा भाव.
							उदाहरण : 
							उन्हाळ्यात या भागात पाण्याची टंचाई भासते.
							
पर्यायवाची : चणचण, टंचाई, दुर्भिक्ष, मारामार
अन्य भाषाओं में अनुवाद :
The state of needing something that is absent or unavailable.
There is a serious lack of insight into the problem.अर्थ : आहे किंवा नाही या बाबतची अनिश्चित स्थिती.
							उदाहरण : 
							घेतलेले पैसे तो देईल की नाही याचीच वानवा आहे