अर्थ : एखाद्या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ इत्यादी साहित्य.
							उदाहरण : 
							आमच्या संस्थेची नवी प्रकाशने नुकतीच बाजारात आली आहेत.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
A copy of a printed work offered for distribution.
publicationअर्थ : पुस्तक प्रकाशित करण्याचे काम.
							उदाहरण : 
							माझ्या पुस्तकाचे प्रकाशन मॅजेसटिकने केले
							
अन्य भाषाओं में अनुवाद :