अर्थ : कुस्तीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक पद्धत.
							उदाहरण : 
							त्याने एक अवघड डाव टाकून जाड्या पहिलवानाला चित केले.
							भीमाने एक अवघड पेच घालून राक्षसाची कंबर मोडली
							
पर्यायवाची : डाव
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आटे असलेली खिळ्यासारखी वस्तू.
							उदाहरण : 
							त्याने स्क्रू लावून कडी बसवली.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screwअर्थ : एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू.
							उदाहरण : 
							हाराची फिरकी हरवली.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screw