अर्थ : मोठ्या वस्तीचे व सर्व पदार्थ जेथे मिळू शकतात असे ठिकाण.
							उदाहरण : 
							मुंबई एक मोठे नगर आहे
							
पर्यायवाची : शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : महाराष्ट्रातील एक शहर.
							उदाहरण : 
							अहमदनगर येथे साखर तयार करण्याचा कारखाना आहे.
							
पर्यायवाची : अहमदनगर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या नगरात राहणारे लोक.
							उदाहरण : 
							चोरांमुळे सगळे नगर त्रासलेले आहे.
							
अर्थ : एखाद्या शहरात राहणारे लोक.
							उदाहरण : 
							सार्या शहराने नेत्याच्या हत्येचा विरोध केला.
							
पर्यायवाची : शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
People living in a large densely populated municipality.
The city voted for Republicans in 1994.The people living in a municipality smaller than a city.
The whole town cheered the team.