अर्थ : तळापासून बाहेरपर्यंतचे अंतर.
							उदाहरण : 
							वरून समुद्राचा थांग लागत नव्हता
							
पर्यायवाची : थांग
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जहाजावरील खोली.
							उदाहरण : 
							ह्या जहाजावर दहा खोल्या रिकाम्या आहेत.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : खोल असण्याची अवस्था.
							उदाहरण : 
							समुद्राची खोली किती असेल?
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
The quality of being physically deep.
The profundity of the mine was almost a mile.अर्थ : एकच खोली असणारे छोटे घर.
							उदाहरण : 
							मुंबईत कित्येक लोक खोल्यांमध्येच राहतात.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :