अर्थ : खाते उघडणारी व्यक्ती.
							उदाहरण : 
							खातेदाराच्या खात्यात कमीत कमी एक हजार रुपये आसणे आवश्यक आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
खाता खोलने वाला व्यक्ति।
खातेदार के खाते में कम से कम एक हज़ार रुपए अवश्य होने चाहिए।अर्थ : खाते असलेला.
							उदाहरण : 
							बँकेच्या सर्व खातेदार व्यक्तींसाठी एटीएमची सुविधा उपलब्ध आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :