अर्थ : आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र इत्यादींच्या माध्यमातून मिळणारी माहिती.
							उदाहरण : 
							पोखरण या ठिकाणी अणुचाचणी यशस्वी झाल्याची बातमी ऐकून सर्वांना आनंद झाला
							
पर्यायवाची : बातमी, वर्तमान, वार्ता, वृत्त
अन्य भाषाओं में अनुवाद :
Information reported in a newspaper or news magazine.
The news of my death was greatly exaggerated.