सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कोळी जातीची महिला.
उदाहरण : कोळीण पाणवठ्यावर पाणी भरायला गेली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
कोली जाति की महिला।
अर्थ : कोळ्याची पत्नी.
उदाहरण : कोळीण जाळे विणण्यात कोळ्याची मदत करत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कोली की पत्नी।
A married woman. A man's partner in marriage.
इंस्टॉल करें