अर्थ : मोठ्या मनाचा.
							उदाहरण : 
							उदार राजाने आपले सर्व राज्य दान करून वनात प्रस्थान केले
							
पर्यायवाची : कनवाळू
अन्य भाषाओं में अनुवाद :
Generous and understanding and tolerant.
A heart big enough to hold no grudges.अर्थ : जो सहज आणि मनापासून दान करतो असा.
							उदाहरण : 
							राजा विक्रमादित्य उदार राजा होता.
							
पर्यायवाची : दानशूर, सढळ हाताचा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Given or giving freely.
Was a big tipper.