अर्थ : शुभ नाही असा.
							उदाहरण : 
							या योगामूळे कुंडलीतील इतर अशुभ योगांचा नाश होतो.
							
पर्यायवाची : अमंगळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
Marked by or promising bad fortune.
Their business venture was doomed from the start.अर्थ : कल्याणकारक नसलेला.
							उदाहरण : 
							असे अकल्याणकारक कृत्य करण्यापेक्षा उगे राहणे बरे.
							
पर्यायवाची : अकल्याणकारक, अनिष्ट
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having or exerting a malignant influence.
Malevolent stars.