अर्थ : आपल्यापेक्षा थोरांविषयी व्यक्त केलेला आदर.
							उदाहरण : 
							परीक्षेला जाताना रामने आईवडिलांना अभिवादन केले
							सर्वांना अभिवादन करावे.
							
पर्यायवाची : अभिवादन, नमन, नमस्कार, प्रणाम, प्रणिपात, बंदगी, वंदन
अन्य भाषाओं में अनुवाद :
An act of honor or courteous recognition.
A musical salute to the composer on his birthday.