अर्थ : विस्तवावर अथवा विस्तवाजवळ ठेवून ऊब, उष्णता देणे.
							उदाहरण : 
							आई चुलीवर भाकरी शेकत आहे.
							
पर्यायवाची : भाजणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ऊन किंवा उष्णता देणार्या गोष्टींपासून ऊब घेणे.
							उदाहरण : 
							थंडीने गारठलेली माणसे शेकोटी जवळ बसून हात-पाय शेकत आहेत.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :