अर्थ : मसाल्यात उपयोगी पडणारे काळे, छोटे दाणे.
							उदाहरण : 
							मिरे औषधी आहे.
							
पर्यायवाची : काळी मिरी, काळे मिरे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Pepper that is ground from whole peppercorns with husks on.
black pepperअर्थ : जिचे बी मसाल्यात वापरले जाते ती बहुवर्षायू वेल.
							उदाहरण : 
							मिऱ्याला उष्ण व दमट हवामान लागते.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :