अर्थ : मध्यपूर्व आशियातील एक देश.
							उदाहरण : 
							चीन व रशिया हे मंगोलियाच्या शेजारचे देश आहेत.
							
पर्यायवाची : मंगोलिया प्रजासत्ताक
अन्य भाषाओं में अनुवाद :
A landlocked socialist republic in central Asia.
mongolia, mongolian people's republic, outer mongoliaअर्थ : आशिया खंडातील एक इतिहासप्रसिद्ध विभाग.
							उदाहरण : 
							मंगोलिया हा प्रदेश विद्यमान चीन व रशिया ह्यादरम्यान आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
A vast region in Asia including the Mongolian People's Republic and China's Inner Mongolia.
mongolia