अर्थ : सातूपासून मिळणारे मद्य.
							उदाहरण : 
							बिअरची गुणवत्ता तिचे बाह्यरूप, वास, चव, टिकाऊपणा ह्यांवरून ठरविली जाते.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
A general name for alcoholic beverages made by fermenting a cereal (or mixture of cereals) flavored with hops.
beer