अर्थ : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
							उदाहरण : 
							भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
							
पर्यायवाची : पुढचा काळ, भविष्य, भविष्यकाळ, भावीकाल
अन्य भाषाओं में अनुवाद :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।