अर्थ : मुख्यत्त्वे अफगाण ह्या देशाता बोलली जाणारी एक भाषा.
							उदाहरण : 
							पुश्तूचे साहित समृद्ध आहे.
							
पर्यायवाची : पश्तो भाषा, पुश्तू, पुश्तू भाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दोन आघात असलेला एक ताल.
							उदाहरण : 
							पश्तो हा साडेतीन मात्रांचा असतो.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :