सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अंथरूणावर आजारी पडून वा आजारी अवस्थेत असणे.
उदाहरण : कित्येक वर्षे ते असेच पडून आहे.
पर्यायवाची : पडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
इस प्रकार बीमार पड़ना कि खाट से उठने योग्य न रह जाए।
अर्थ : आळसाने निजणे वा सुस्त होणे.
उदाहरण : येथे का पडलास कामावर जा. तो दिवसभर घरीच पडून असतो.
किसी का घर में निकम्मा रहना।
इंस्टॉल करें