अर्थ : गुंडी,बटन अडकवण्याचे घर.
							उदाहरण : 
							शिंप्याने कुडत्याला काज केले
							
पर्यायवाची : काज
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वाळू, सोडा, पोटॅश, चुना, अल्युमिना, शिशाचे ऑक्साइड वगैरेंपासून तयार होणारा एक कठीण, ठिसूळ व पारदर्शक पदार्थ.
							उदाहरण : 
							काचेची बारीक पूड ज्वलनोत्तर बंधकाचे काम करते.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
A brittle transparent solid with irregular atomic structure.
glass