सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : तीस अधिक एक केल्याने मिळणारी संख्या.
उदाहरण : एकतीस ही विषम संख्या आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
तीस और एक के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : इंग्रजी महिन्यातील एकतिसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण : पुढच्या महिन्याच्या एकतीसला सोमवार आहे.
पर्यायवाची : एकतीस तारीख, ३१, ३१ तारीख
अर्थ : तीस अधिक एक.
उदाहरण : बाजारातून तीस किलो गहू आणले
इंस्टॉल करें