अर्थ : मुक्त किंवा मोकळा असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
स्वभावातील मुक्तपणा हा ठराविक मर्यादेपर्यंत चांगला असतो.
पर्यायवाची : मुक्तपणा, मोकळेपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
उन्मुक्त या खुले होने की अवस्था या भाव।
स्वभाव की उन्मुक्तता एक सीमा तक ही अच्छी लगती है।