ଅର୍ଥ : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.
							ଉଦାହରଣ : 
							कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.
							
ସମକକ୍ଷ : कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, कामऱ्या ढोकरू, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, खुबळ, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे, भुज्या
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :