অর্থ : शक्ती किंवा बळ असलेला.
উদাহরণ :
भीम हा खूप शक्तिशाली योद्धा होता.
जनावर जबर आणि हिकमती आहे.
সমার্থক : जबर, बलवान, बलशाली, बलाढ्य, शक्तिवंत, शक्तिवान, शक्तिशाली
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
जिसमें बल या शक्ति हो या जोरदार।
अशोक एक शक्तिशाली राजा थे।