অর্থ : एखाद्याच्या मनात भीती उत्पन्न करणे.
উদাহরণ :
त्याने बाळाला बुवाची भीती दाखवून घाबरवले.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : इतके घाबरवणे की लोक काही कामच करू न शकणे.
উদাহরণ :
लुटारूंनी केलेल्या हल्ल्यांनी गावकऱ्यांना घाबरवून सोडले.
সমার্থক : घाबरवून सोडणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : घाबरवण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
উদাহরণ :
त्याने माकडांना कुत्र्याकडून घाबरविले.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Cause to lose courage.
Dashed by the refusal.