অর্থ : एखाद्या कामासाठी असणारा उत्साह.
							উদাহরণ : 
							नीरज प्रत्येक काम स्फूर्तीने करतो.
							मित्रांच्या मदतीमुळे त्याला हे काम करण्यात स्फुरण चढले.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
The gracefulness of a person or animal that is quick and nimble.
agility, legerity, lightness, lightsomeness, nimbleness