অর্থ : विशिष्ट हेतूने लोकांना एकत्र करून त्यांना कार्यप्रवृत्त करण्यासाठी स्थापलेली संस्था.
							উদাহরণ : 
							भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बऱ्याच संघटना स्थापन केल्या होत्या.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एखादे काम करण्यासाठी माणसांनी बनवलेला गट.
							উদাহরণ : 
							ही संघटना बाल श्रमिकांच्या उद्धाराचे काम करते
							
সমার্থক : संस्था
অন্য ভাষালৈ অনুবাদ :