অর্থ : जनावरांच्या डोक्यावरील एक टोकदार गात्र.
							উদাহরণ : 
							पोळ्याच्या सणाला बैलाच्या शिंगांना चमकी लावून सजवतात
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
One of the bony outgrowths on the heads of certain ungulates.
hornঅর্থ : एका बाजूने रुंद तर दुसर्या बाजूने निमुळत्या तोंडाचे, अर्धवर्तुळाखार, फुंकून वाजवण्याचे एक वाद्य.
							উদাহরণ : 
							बैलगाड्यांच्या शर्यतीपूर्वी तुतारजीने तुतारी फुंकली
							
সমার্থক : तुतारी
অন্য ভাষালৈ অনুবাদ :