অর্থ : भिंतीला दिला जाणारा चुना, माती इत्यादींचा थर.
							উদাহরণ : 
							सध्या घराच्या भिंतीना गिलावा देण्याचे काम सुरू आहे
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : कापडामधे कापूस घालून शिवून बनवलेले पांघरायचे एक वस्त्र.
							উদাহরণ : 
							लोक थंडीत दुलई ओढून झोपतात.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एखाद्या वस्तूवर लावलेला दुसर्या वस्तूचा थर.
							উদাহরণ : 
							तो भिंतीवर मातीचा लेप लावत आहे.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :