অর্থ : दर्जाप्रमाणे खाजगी किंवा सरकारी तैनात.
							উদাহরণ : 
							मंत्री कुठेही गेले तरी सरकारी इतमाम बरोबर असतो.
							
সমার্থক : इतमाम
অর্থ : अनावश्यक किंवा केवळ डौल दिसण्यासाठी बाळगलेल्या वस्तू इत्यादी.
							উদাহরণ : 
							आत्या तिचा सगळा लवाजमा घेऊन येत आहे.
							
সমার্থক : लवाजिमा
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
अनावश्यक तथा दिखाने के उद्देश्य से रखा सामान।
बड़ी बुआ अपने तामझाम के साथ पधार रही हैं।অর্থ : एखाद्या श्रीमंत, राजा इत्यादींच्यासोबत असणारे किंवा त्यांच्या पदरी असलेले वा मागेपुढे करणारे लोक.
							উদাহরণ : 
							नवाबाची श्रीमंती जाताच त्याचा लवाजमापण त्याला सोडून गेला.
							
সমার্থক : लवाजिमा
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
किसी रईस, राजा आदि के साथ रहने या आगे-पीछे चलने वाले लोग।
नवाब की रईसी जाते ही परिवार भी छोड़कर चले गए।