অর্থ : अन्नग्रहण, बोलणे इत्यादी कामे करण्यास उपयोगी पडणारा प्राण्यांच्या शरीरातील एक अवयव.
							উদাহরণ : 
							त्याने लाडू उचलून तोंडात घातला.
							
সমার্থক : तोंड
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
The opening through which food is taken in and vocalizations emerge.
He stuffed his mouth with candy.অর্থ : हनुवटीपासून डोक्यापर्यंतचा दर्शनी भाग.
							উদাহরণ : 
							आजारपणात त्याचा चेहरा साफ उतरला.
							
সমার্থক : चर्या, चेहरा, तोंड, मुखमंडल, मुखमंडळ
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
The front of the human head from the forehead to the chin and ear to ear.
He washed his face.