অর্থ : सपृष्ठवंशीय प्राण्यांपैकी अगदी खालच्या जातीतील जलचर प्राणी.
							উদাহরণ : 
							माशांचा उपयोग खाण्याकरता,तेल व औषधी द्रव्ये काढण्यासाठी करतात
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Any of various mostly cold-blooded aquatic vertebrates usually having scales and breathing through gills.
The shark is a large fish.অর্থ : माशाच्या आकाराच्या पायाच्या बोटात घालायचा स्त्रियांचा एक दागिना.
							উদাহরণ : 
							पायाच्या आंगठ्याकडून चवथ्या बोटात मासोळ्या घालतात.