অর্থ : वार्यावर निशाण, पताका, वस्त्र इत्यादी फडकेल असे करण्याची क्रिया.
							উদাহরণ : 
							एखाद्याचा हस्ते झेंडा फडकवणे ही त्या व्यक्तीसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे.
							
সমার্থক : फडकवणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : वार्यावर व सर्वसाधारणपणे निशाण, पताका, वस्त्र इत्यादी फडकेल असे करणे.
							উদাহরণ : 
							विधानसभेत भगवा झेंडा फडकवला.
							
সমার্থক : फडकवणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :