অর্থ : बोटाचा सांधा.
							উদাহরণ : 
							माझ्या पेरात खूप दुखते
							
অর্থ : ऊस,बोरू, वेळू इत्यादी वनस्पतींतील दोन गाठींच्या मधला भाग.
							উদাহরণ : 
							लहान पेर असलेला बांबू नको आणू.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
A segment of a stem between two nodes.
internodeঅর্থ : काही विशेष प्रकारच्या वनस्पतींमध्ये आढळणारा, जमिनीखाली सापडणारा एक भाग.
							উদাহরণ : 
							पेर टच्च भरले.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : बोटातील सांध्यामुळे होणार्या, बोटाच्या तीन भागांपैकी एक.
							উদাহরণ : 
							माणसाच्या बोटाला तीन पेरे असतात.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :