অর্থ : जन्मापासून किंवा विकृतीमुळे एक अथवा दोन्ही पाय निकामी झाले आहेत असा.
							উদাহরণ : 
							ह्या नाक्यावर एक पांगळा मनुष्य रोज बसलेला असतो.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत असा.
							উদাহরণ : 
							पंगू व्यक्ती चाकांच्या खुर्चीत बसून चलनवलन करू शकतात.
							
সমার্থক : पंगू
অন্য ভাষালৈ অনুবাদ :