অর্থ : धान्य कणसातून काढण्यासाठी पायाखाली तुडवणे.
							উদাহরণ : 
							शेतकर्याने वारवण्याआधी कणसे तुडवली.
							
সমার্থক : मळणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : पायाखाली चुरडणे, चेंदा करणे.
							উদাহরণ : 
							चिडलेल्या हत्तीने माहुताला तुडवले
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :