অর্থ : थेंबथेंब पडणे.
							উদাহরণ : 
							छताला भोक पडल्यामुळे पावसाळ्यात पाणी ठिबकते
							
সমার্থক : ठिबकणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : पूर्वसूचना न देता अचानक येणे.
							উদাহরণ : 
							आम्ही सगळे गोव्याला जाण्याचा कार्यक्रम आखतच होते तितक्यात गावचे पाहूणे येऊन ठेपले.
							
সমার্থক : दत्त म्हणून उभे राहणे, येऊन ठाकणे, येऊन ठेपणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : थेंब थेंब पडणे.
							উদাহরণ : 
							नळ बिघडला असल्याने दिवसभर पाणी टपकत राहते.
							
অর্থ : अचानक किंवा अनिच्छितपणे कुठेतरी जाणे.
							উদাহরণ : 
							ते आता घरातून बाहेर जाण्याची तयार करतच होते की मी जाऊन टपकलो.
							
সমার্থক : जाऊन टपकणे