অর্থ : एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची मिळणारी माहिती.
							উদাহরণ : 
							त्याला संस्कृतचे चांगले ज्ञान आहे.
							माणसाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान असले पाहिजे
							
সমার্থক : माहिती
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : मोक्ष किंवा परम पुरुषार्थ प्राप्त करून देणारे ज्ञान.
							উদাহরণ : 
							सद्गुरुकृपेने भक्ताला ज्ञान प्राप्त होते.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
मोक्ष की प्राप्ति या परम-पुरुषार्थ की सिद्धि करने वाला ज्ञान।
विद्या के अभाव में जीव जन्म-मरण के फेरे में पड़ा रहता है।অর্থ : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.
							উদাহরণ : 
							आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :