অর্থ : क्रिकेटमध्ये गोलंदाजाने फलंदाजाला खेळण्यासाठी टाकलेला चेंडू.
							উদাহরণ : 
							सचिनने पहिल्याच चेंडूला षट्कार ठोकला.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
क्रिकेट के खेल में गेंदबाज़ द्वारा बल्लेबाज को फेंकी जाने वाली गोलाकार वस्तु।
सचिन के द्वारा फेंकी गई गेंद सीधे विकेट पर जाकर लगी।অর্থ : क्रिकेट खेळात गोलंदाजाने चेंडू फेकण्याची क्रिया.
							উদাহরণ : 
							सचिनने शोएबच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला.
							
সমার্থক : बॉल