অর্থ : लोकांत भीती पसरणे इत्यादींमुळे होणारी धावपळ वा गोंगाट.
							উদাহরণ : 
							वसाहतीत वाघ शिरल्याने एकच खळबळ माजली
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : अनिर्णयात्मक स्थितीमध्ये मनात निर्माण होणारे विचारांचे वादळ.
							উদাহরণ : 
							परस्पर विरोधी विचारांमुळे त्याच्या मनात खळबळ उडाली आहे.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
A mental state of extreme emotional disturbance.
agitation