অর্থ : सामान्यतः करण्यास अशक्यप्राय वाटणारी, पण सरावाने आत्मसात केलेली कृती.
							উদাহরণ : 
							वैमानिकांनी विमानांच्या आश्चर्यकारक कसरती दाखवल्या.
							
অর্থ : एखादे काम साधण्यासाठी करावा लागणारा आटोकाट प्रयत्न.
							উদাহরণ : 
							मोठ्या कसरतीने मला विद्यापीठात प्रवेश मिळाला.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
किसी काम को पूरा करने के लिए किया जाने वाला अत्यधिक प्रयास।
बड़ी कसरत के बाद मुझे महाविद्यालय में प्रवेश मिला।