অর্থ : पदार्थ हा अग्नी वा विस्तवावर ठेवून त्यातील पाण्याची वाफ करणे.
							উদাহরণ : 
							आई बासुंदीसाठी दूध आटवते आहे.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
आग पर रखकर भाप आदि के रूप में लाना या उड़ाना।
रजनी काढ़ा बनाने के लिए पानी को जला रही है।অর্থ : अनैतिक पद्धतीने घेणे.
							উদাহরণ : 
							मंदिर बनविण्याच्या नावावर त्याने एक हजार रुपये लुबाडले.
							
সমার্থক : लुबाडणे