অর্থ : पदार्थाच्या खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंतची व्याप्ती.
							উদাহরণ : 
							त्याची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
ऊपर की ओर का विस्तार या आधार से लेकर एकदम ऊपर तक का विस्तार या ऊँचा होने की अवस्था या भाव।
कुतुब मीनार की ऊँचाई बहुत अधिक है।অর্থ : वर असण्याची अवस्था.
							উদাহরণ : 
							उंचीवर हवेचा दाब कमी असतो.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : समुद्र स्तरापासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर असण्याचे अंतर.
							উদাহরণ : 
							विमान खूप उंचीवर उडत आहे.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :