অর্থ : देवाचा वा देवतेसंबंधी.
							উদাহরণ : 
							त्याला लाभलेल्या दैवी शक्तीच्या जोरावर तो भविष्यात घडणार्या गोष्टी ही जाणून घेऊ शकतो
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : ईश्वरासंबंधीचा.
							উদাহরণ : 
							त्याचा ईश्वरी शक्तीवर विश्वास आहे.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :