অর্থ : न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ.
							উদাহরণ : 
							जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एखाद्याच्या संदर्भात तो उपजीविकेसाठी जे सेवन करतो ते.
							উদাহরণ : 
							मृत शरीर हे गिधाडांचे अन्न आहे.