অর্থ : मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग.
							উদাহরণ : 
							रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
A human limb. Technically the part of the superior limb between the shoulder and the elbow but commonly used to refer to the whole superior limb.
armঅর্থ : तलवार चालवण्याची तर्हा.
							উদাহরণ : 
							तलवारीचे बत्तीस हात असतात.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : तळहात व मळहात मिळून झालेला मनगटापुढचा भाग.
							উদাহরণ : 
							त्याचा हात मशीनी खाली आला.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : सोंगट्या, पत्ते इत्यादी खेळातीस खेळण्याची पाळी.
							উদাহরণ : 
							अजून आमच्याचील एक हात खेळायचा आहे.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचा भाग.
							উদাহরণ : 
							अपघातात त्याचा उजवा हात मोडला.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : ज्यावर रेषा असतात तो हाताच्या मनगटापासून बोटापर्यंतचा भाग.
							উদাহরণ : 
							तिच्या तळहातावर तीळ आहे.
							
সমার্থক : तळहात
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया.
							উদাহরণ : 
							ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
The act of sharing in the activities of a group.
The teacher tried to increase his students' engagement in class activities.