অর্থ : उपकाराच्या विपरीत काम किंवा अनुचित वा वाईट काम.
							উদাহরণ : 
							कोणाचेही नुकसान नको करू.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एखाद्या वस्तूच्या हरवण्याने, खराब किंवा क्षीण होण्याने किंवा एखाद्याकडून नष्ट केल्यामुळे होणारी हानी.
							উদাহরণ : 
							घराच्या भिंतीचे जे नुकसान केले त्याची तुम्हाला भरपाई करून द्यावी लागेल.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :