অর্থ : आपली सत्यता सिद्ध करण्यासाठी विशिष्ट देहदंडाची कृती करणे, शपथेचा एक प्रकार.
							উদাহরণ : 
							गोतसभेचा निर्णय मान्य न झाल्याने खराड्यांनी दिव्य करायचे ठरवले.
							
অর্থ : अतिशय सुंदर.
							উদাহরণ : 
							एक दिवस मानस सरोवराच्या बर्फमय प्रदेशात फिरता फिरता मला एक अद्भुत दिव्य स्थान दृष्टीस पडले.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :