অর্থ : अतिशय वेदना होणे.
							উদাহরণ : 
							डोकं ठणकायला लागलं की काहीच सुचत नाही.
							
সমার্থক : फुटणे, मोडून येणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : थांबून थांबून दुखणे.
							উদাহরণ : 
							अर्ध्या तासापासून माझे डोके ठणकत आहे.
							
অর্থ : डोके दुखणे.
							উদাহরণ : 
							अर्ध्या तासापासून माझे डोके ठणकत आहे.
							
অন্য ভাষালৈ অনুবাদ :