অর্থ : एखादे काम सुरू करण्यापूर्वी केलेली जुळवाजुळव.
							উদাহরণ : 
							भटजी येण्याआधीच पूजेची तयारी केलेली होती
							
সমার্থক : जुळवाजुळव, तयारी, पूर्वतयारी, पूर्वसिद्धता, सिद्धता
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
The activity of putting or setting in order in advance of some act or purpose.
Preparations for the ceremony had begun.অর্থ : अनेक गोष्टी वा एखाद्या गोष्टीचे अनेक घटक एकमेकांना व्यवस्थित जोडले गेल्याने तयार होणारी मांडणी.
							উদাহরণ : 
							व्याकरण वाक्याची जुळणी तपासते.